S M L

विविध मागण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवला

05 डिसेंबरसहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गाड्यांचा ताफा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला. चिखली तालुक्यातल्या पेठ गावाजवळ हा ताफा अडवण्यात आला. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव, कृषीपंपाचे तोडलेले 50 हजार कनेक्शन पुन्हा जोडावेत आणि सावकारांना हडपलेल्या शेतकर्‍यांच्या जमीनी परत द्याव्यात या मागण्या यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 08:31 AM IST

विविध मागण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवला

05 डिसेंबर

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गाड्यांचा ताफा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला. चिखली तालुक्यातल्या पेठ गावाजवळ हा ताफा अडवण्यात आला. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव, कृषीपंपाचे तोडलेले 50 हजार कनेक्शन पुन्हा जोडावेत आणि सावकारांना हडपलेल्या शेतकर्‍यांच्या जमीनी परत द्याव्यात या मागण्या यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 08:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close