S M L

अ.भा. साहित्य महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करण्याची मागणी

05 डिसेंबरअखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करण्याची मागणी साहित्यिकांनी केली आहे. त्यासाठी ठाणे इथं होणार्‍या साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद व दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य परिषदेला महामंडळांच्या घटक संस्था म्हणून मान्यता देण्याची मागणीही साहित्यिकांनी केली आहे. तसेच अध्यक्ष निवडीत घटक संस्थेतल्या आजीव सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 08:34 AM IST

अ.भा. साहित्य महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करण्याची मागणी

05 डिसेंबर

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करण्याची मागणी साहित्यिकांनी केली आहे. त्यासाठी ठाणे इथं होणार्‍या साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद व दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य परिषदेला महामंडळांच्या घटक संस्था म्हणून मान्यता देण्याची मागणीही साहित्यिकांनी केली आहे. तसेच अध्यक्ष निवडीत घटक संस्थेतल्या आजीव सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 08:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close