S M L

जळगावमध्ये कृषी भारतीय प्रदर्शनाचे आयोजन

05 डिसेंबरजळगावमध्ये कृषी भारतीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत शेतीची माहिती देणारे 120 स्टॉल या प्रदर्शनात आहे. शेतीतील वाढत्या समस्यांवर उपाय सूचवण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि मेहनत यांची सांगड घातल्यास समृध्द शेती कशी करता येईल याबाबत माहिती देणारे स्टॉल प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 08:32 AM IST

जळगावमध्ये कृषी भारतीय प्रदर्शनाचे आयोजन

05 डिसेंबर

जळगावमध्ये कृषी भारतीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत शेतीची माहिती देणारे 120 स्टॉल या प्रदर्शनात आहे. शेतीतील वाढत्या समस्यांवर उपाय सूचवण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि मेहनत यांची सांगड घातल्यास समृध्द शेती कशी करता येईल याबाबत माहिती देणारे स्टॉल प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 08:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close