S M L

मलायका अरोरा झलक दिखला जा 4 मध्ये

05 डिसेंबरझलक दिखला जा सिझन 4 या डान्स रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून माधुरी दीक्षित पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.पण माधुरीबरोबर या शोमध्ये रेमो आणि सध्या चर्चेत असलेली मुन्नी म्हणजे मलायका अरोरादेखील जजची भूमिका निभावणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 12:42 PM IST

मलायका अरोरा झलक दिखला जा 4 मध्ये

05 डिसेंबर

झलक दिखला जा सिझन 4 या डान्स रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून माधुरी दीक्षित पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.पण माधुरीबरोबर या शोमध्ये रेमो आणि सध्या चर्चेत असलेली मुन्नी म्हणजे मलायका अरोरादेखील जजची भूमिका निभावणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close