S M L

आदर्शप्रकरणी आपली बदनामी करण्याचा कट होता- अशोक चव्हाण

05 डिसेंबरआदर्श प्रकरणामुळे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर अशोक चव्हाण आज पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले. चव्हाणांनी इथं रॅली काढली. आदर्श प्रकरणात आपण निर्दोष आहोत. पण काही लोकांनी आपली बदनामी करण्याचं षडयंत्र रचलंय, असा आरोप त्यांनी केला. बदनामीची सुपारी कुणी दिली हे लोकांना समजायला हवं, असंही ते म्हणाले. चौकशीतून सत्य बाहेर येईलच आणि लोक आपल्या सोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 01:43 PM IST

आदर्शप्रकरणी आपली बदनामी करण्याचा कट होता- अशोक चव्हाण

05 डिसेंबर

आदर्श प्रकरणामुळे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर अशोक चव्हाण आज पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले. चव्हाणांनी इथं रॅली काढली. आदर्श प्रकरणात आपण निर्दोष आहोत. पण काही लोकांनी आपली बदनामी करण्याचं षडयंत्र रचलंय, असा आरोप त्यांनी केला. बदनामीची सुपारी कुणी दिली हे लोकांना समजायला हवं, असंही ते म्हणाले. चौकशीतून सत्य बाहेर येईलच आणि लोक आपल्या सोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 01:43 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close