S M L

स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही - अजित पवार

06 डिसेंबरमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 08:35 AM IST

स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही - अजित पवार

06 डिसेंबर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 08:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close