S M L

थॉमस यांच्या निवडीप्रकरणी केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस

06 डिसेंबरदक्षता आयुक्तपदी पी. जी. थॉमस यांच्या दक्षता आयुक्तपदी निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने थॉमस आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या निवडीबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत ही नोटीस आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे. थॉमस यांच्या निवडीबाबात सुप्रीम कोर्टाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे थॉमस आज राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. विरोधकांनी थॉमस यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.तर युपीएच्या काही घटक पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 11:09 AM IST

थॉमस यांच्या निवडीप्रकरणी केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस

06 डिसेंबर

दक्षता आयुक्तपदी पी. जी. थॉमस यांच्या दक्षता आयुक्तपदी निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने थॉमस आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या निवडीबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत ही नोटीस आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे. थॉमस यांच्या निवडीबाबात सुप्रीम कोर्टाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे थॉमस आज राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. विरोधकांनी थॉमस यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.तर युपीएच्या काही घटक पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close