S M L

दादर रेल्वे स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे !

06 डिसेंबरप्रजासत्ताक भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनवरील सर्व पाट्यांना काळ फासले. दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करावे अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान दादरमध्येच आहे आणि चैत्यभूमी दादरमध्ये आहेच, त्यामुळे दादर स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 11:24 AM IST

दादर रेल्वे स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे !

06 डिसेंबर

प्रजासत्ताक भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनवरील सर्व पाट्यांना काळ फासले. दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करावे अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान दादरमध्येच आहे आणि चैत्यभूमी दादरमध्ये आहेच, त्यामुळे दादर स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close