S M L

संसदेचं कामकाज सलग 17 व्या दिवशी ठप्प

06 डिसेंबरटू - जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज आज (सोमवारी) सलग 17 व्या दिवशी ठप्प झालं. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी मागणी विरोधकांनी पहिल्या दिवसापासून लावून धरली. त्याला सरकार तयार नसल्याने कामकाज ठप्प झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आता सरकारने यूपीएच्या घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावली. आज संध्याकाळी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. यापूर्वी गेल्या दोन आठवड्यांत प्रणव मुखजीर्ंनी चारवेळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण त्या बैठकींना यश आलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 11:36 AM IST

संसदेचं कामकाज सलग 17 व्या दिवशी ठप्प

06 डिसेंबर

टू - जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज आज (सोमवारी) सलग 17 व्या दिवशी ठप्प झालं. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी मागणी विरोधकांनी पहिल्या दिवसापासून लावून धरली. त्याला सरकार तयार नसल्याने कामकाज ठप्प झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आता सरकारने यूपीएच्या घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावली. आज संध्याकाळी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. यापूर्वी गेल्या दोन आठवड्यांत प्रणव मुखजीर्ंनी चारवेळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण त्या बैठकींना यश आलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close