S M L

हिंगोलीत दीप यज्ञाचं आयोजन

06 डिसेंबरहिंगोली इथं गायत्री शक्तीपीठ वार्षिक उत्सवानिमित्त गायत्री परिवारानं दीप यज्ञाचं आयोजन केलं. यावेळी 11 हजार दिप प्रज्वलीत करण्यात आले. गायत्री शक्तीपीठाचा हा पाचवा वार्षिक उत्सव आहे. उत्सवात प्रत्येक महिला 5 दिवे घेवून सहभागी झाल्या होत्या. दीप-यज्ञाचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 08:29 AM IST

हिंगोलीत दीप यज्ञाचं आयोजन

06 डिसेंबर

हिंगोली इथं गायत्री शक्तीपीठ वार्षिक उत्सवानिमित्त गायत्री परिवारानं दीप यज्ञाचं आयोजन केलं. यावेळी 11 हजार दिप प्रज्वलीत करण्यात आले. गायत्री शक्तीपीठाचा हा पाचवा वार्षिक उत्सव आहे. उत्सवात प्रत्येक महिला 5 दिवे घेवून सहभागी झाल्या होत्या. दीप-यज्ञाचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 08:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close