S M L

नाशिकमध्ये शेतकरी आत्महत्येची पाचवी घटना

06 डिसेंबरअवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानाचा फटका सगळ्यात जास्त नाशिक जिल्ह्याला बसला. नाशिकजवळच्या ओझरमध्येही संजय निंबाळकर या शेतकर्‍याने आत्महत्या केली. हा भाजीउत्पादक शेतकरी आहे. द्राक्षउत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनंतरची नाशिकमधली ही पाचवी आत्महत्या आहे. तर भिवंडी - वाडा तालुक्यातील कासघर इथं शेतपिकांचे नुकसान झाल्याने एका शेतकर्‍यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. गोविंद पाटील असं त्यांचं नाव आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 02:26 PM IST

नाशिकमध्ये शेतकरी आत्महत्येची पाचवी घटना

06 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानाचा फटका सगळ्यात जास्त नाशिक जिल्ह्याला बसला. नाशिकजवळच्या ओझरमध्येही संजय निंबाळकर या शेतकर्‍याने आत्महत्या केली. हा भाजीउत्पादक शेतकरी आहे. द्राक्षउत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनंतरची नाशिकमधली ही पाचवी आत्महत्या आहे. तर भिवंडी - वाडा तालुक्यातील कासघर इथं शेतपिकांचे नुकसान झाल्याने एका शेतकर्‍यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. गोविंद पाटील असं त्यांचं नाव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close