S M L

अशोक चव्हाणानी नाव घेऊन बोलावे- एकनाथ खडसे

06 डिसेंबरकाँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची पातळी खालच्या स्तराला गेली . अशोक चव्हाण यांनी नाव घेऊन बोलावे अशी टीका विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच आदर्श प्रकरणात आणखी कितीजण गुंतले आहेत त्यांची नावे आम्ही अधिवेशनात बाहेर काढू शिवाय या आठवड्यात आम्ही आदर्शचा मुद्दा सभागृहात आणू असंही त्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 05:26 PM IST

अशोक चव्हाणानी नाव घेऊन बोलावे- एकनाथ खडसे

06 डिसेंबर

काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची पातळी खालच्या स्तराला गेली . अशोक चव्हाण यांनी नाव घेऊन बोलावे अशी टीका विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच आदर्श प्रकरणात आणखी कितीजण गुंतले आहेत त्यांची नावे आम्ही अधिवेशनात बाहेर काढू शिवाय या आठवड्यात आम्ही आदर्शचा मुद्दा सभागृहात आणू असंही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close