S M L

जैतापूर प्रकरणी मध्यस्थीसाठी अण्णांची तयारी

06 डिसेंबरप्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होणार असेल, तर प्रकल्पाला आपला विरोध नाही, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. तसेच सर्वांच्या भल्यासाठी प्रकल्पाचे समर्थक आणि विरोधक यांच्यात चर्चेसाठी मध्यस्थी करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आयबीएन-लोकमतच्या प्राईम टाईममध्ये बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच विरोध अन्यायकारक मार्गाने दडपण अयोग्य असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 05:36 PM IST

जैतापूर प्रकरणी मध्यस्थीसाठी अण्णांची तयारी

06 डिसेंबर

प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होणार असेल, तर प्रकल्पाला आपला विरोध नाही, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. तसेच सर्वांच्या भल्यासाठी प्रकल्पाचे समर्थक आणि विरोधक यांच्यात चर्चेसाठी मध्यस्थी करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आयबीएन-लोकमतच्या प्राईम टाईममध्ये बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच विरोध अन्यायकारक मार्गाने दडपण अयोग्य असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close