S M L

संसदेतल्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसची बैठक

07 डिसेंबरदिल्लीत काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. तृणमूल काँग्रेसने जेपीसीच्या स्थापनेला पाठिंबा दिला आहे. 2 जी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून लोकसभेचे कामकाज आज सलग अठराव्या दिवशी ठप्प झाले. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2010 01:00 PM IST

संसदेतल्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसची बैठक

07 डिसेंबर

दिल्लीत काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सुरू झाली आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. तृणमूल काँग्रेसने जेपीसीच्या स्थापनेला पाठिंबा दिला आहे. 2 जी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून लोकसभेचे कामकाज आज सलग अठराव्या दिवशी ठप्प झाले. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2010 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close