S M L

विकिलिक्सचा संस्थापक ऍसांजला लंडनमध्ये अटक

07 डिसेंबरविकिलिक्स या वादग्रस्त वेबसाईटचा संस्थापक ज्युलियन ऍसांज याला लंडनमध्ये अटक झाली. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. ऍसांज याच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे आहेत. त्यासाठी त्याला स्वीडनमध्ये वॉन्टेड घोषित करण्यात आले होते. विकिलिक्स या वेबसाईटवरून अनेक खळबळजनक गोपनीय कागदपत्र उघड करण्यात आली आहेत. त्यामुळे अमेरिका अडचणीत आली. दरम्यान, ऍसांज यांची अटक म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वांतत्र्यावर हल्ला आहे. मात्र त्यांच्या अटकेनंतरही आम्ही भंाडाफोड करतच राहू अशी प्रतिक्रिया विकीलीक्सच्या प्रवक्त्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2010 03:13 PM IST

विकिलिक्सचा संस्थापक ऍसांजला लंडनमध्ये अटक

07 डिसेंबर

विकिलिक्स या वादग्रस्त वेबसाईटचा संस्थापक ज्युलियन ऍसांज याला लंडनमध्ये अटक झाली. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. ऍसांज याच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे आहेत. त्यासाठी त्याला स्वीडनमध्ये वॉन्टेड घोषित करण्यात आले होते. विकिलिक्स या वेबसाईटवरून अनेक खळबळजनक गोपनीय कागदपत्र उघड करण्यात आली आहेत. त्यामुळे अमेरिका अडचणीत आली. दरम्यान, ऍसांज यांची अटक म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वांतत्र्यावर हल्ला आहे. मात्र त्यांच्या अटकेनंतरही आम्ही भंाडाफोड करतच राहू अशी प्रतिक्रिया विकीलीक्सच्या प्रवक्त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2010 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close