S M L

जागेच्या वादातून 5 वर्षाच्या मुलीला धावत्या ट्रेनमधून फेकले

07 डिसेंबरतुम्ही जागा का अडवून धरलीत असं म्हणत 5 वर्षीय मुलीला धावत्या ट्रेनबाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. यात 5 वर्षाची चिमूकली गंभीर जखमी झाली. तिच्यावर सायन रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. चैत्यभूमीवर आंबेडकरांना अभिवादन करुन जमनाळे कुटुंबिय मुंबई- भुसावळ पॅसेंजरने कल्याणला निघाले होते.आरोपी छोटू देवानंद शर्मा दादरमध्ये रेल्वेत चढला. तसेच जागेच्या वादावरुन या मुलीला गाडीच्या घाटकोपर ते विद्याविहार दरम्यान खाली फेकले. यावेळी डब्यातल्या प्रवाशांनी माथेफिरु शर्माला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुध्द खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2010 03:23 PM IST

जागेच्या वादातून 5 वर्षाच्या मुलीला धावत्या ट्रेनमधून फेकले

07 डिसेंबर

तुम्ही जागा का अडवून धरलीत असं म्हणत 5 वर्षीय मुलीला धावत्या ट्रेनबाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. यात 5 वर्षाची चिमूकली गंभीर जखमी झाली. तिच्यावर सायन रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. चैत्यभूमीवर आंबेडकरांना अभिवादन करुन जमनाळे कुटुंबिय मुंबई- भुसावळ पॅसेंजरने कल्याणला निघाले होते.आरोपी छोटू देवानंद शर्मा दादरमध्ये रेल्वेत चढला. तसेच जागेच्या वादावरुन या मुलीला गाडीच्या घाटकोपर ते विद्याविहार दरम्यान खाली फेकले. यावेळी डब्यातल्या प्रवाशांनी माथेफिरु शर्माला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुध्द खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2010 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close