S M L

'आदर्श' शब्दाचा काँग्रेसनं प्रचंड धसका घेतला- रावते

07 डिसेंबरआदर्श शब्दाचा काँग्रेसनं प्रचंड धसका घेतल्याचा टोेला शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी लगावला. आदर्श नाव लिहीलेला टी -शर्ट घालून रावते आज आले होते. पण त्यांना अध्यक्षांनी मनाई केली. पण यामागचे कारण अध्यक्षांनी सांगितले नाही अशी माहिती रावते यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2010 11:35 AM IST

'आदर्श' शब्दाचा काँग्रेसनं प्रचंड धसका घेतला- रावते

07 डिसेंबर

आदर्श शब्दाचा काँग्रेसनं प्रचंड धसका घेतल्याचा टोेला शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी लगावला. आदर्श नाव लिहीलेला टी -शर्ट घालून रावते आज आले होते. पण त्यांना अध्यक्षांनी मनाई केली. पण यामागचे कारण अध्यक्षांनी सांगितले नाही अशी माहिती रावते यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2010 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close