S M L

राज्यभरात थंडीचा जोर वाढला

08 डिसेंबरअवकाळी पावसामुळे लांबलेल्या थंडीचे राज्यात आता आगमन झाले आहे. थंडीचा जोर हळुहळु वाढत आहे. नाशिकमध्ये राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये 8.6 डिग्री सेल्सीयस एवढे तापमानाची नोंद झाली. थंडीचा जोर येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पारा उतरलानाशिक - 8.6जळगाव - 9.8पुणे 16.3मुंबई 18.8नागपूर 19.9कोल्हापूर 19.9

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2010 11:31 AM IST

राज्यभरात थंडीचा जोर वाढला

08 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे लांबलेल्या थंडीचे राज्यात आता आगमन झाले आहे. थंडीचा जोर हळुहळु वाढत आहे. नाशिकमध्ये राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये 8.6 डिग्री सेल्सीयस एवढे तापमानाची नोंद झाली. थंडीचा जोर येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पारा उतरला

नाशिक - 8.6जळगाव - 9.8पुणे 16.3मुंबई 18.8नागपूर 19.9कोल्हापूर 19.9

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2010 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close