S M L

विद्यार्थांचं 'कपडे काढो' आंदोलन

08 डिसेंबरविद्यार्थांची पिळवणूक करणार्‍या शैक्षणिक संस्थावर कारवाई करा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आज कोल्हापुरात आंदोलन केले. अखिल भारतीय नौजवान सभेच्यावतीने 'कपडे काढो' हे अभिनव आंदोलन करण्यात आले. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍन्ड मॅनेजमेंट आणि सिगल ऍव्हीएशन ऍकॅडमी या संस्थेच्या प्रशासनाकडून विद्यार्थावर अन्याय होतंय. अशी तक्रार अखिल भारतीय नौजवान सभेने शिक्षण संचालक, शिवाजी विद्यापीठ प्रशासन आणि जिल्हाधिकार्‍यांच्याकडे केली होती. पण संबधित संस्थेवर अजूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतापलेल्या नौजवान सभेच्या विद्यार्थांनी 'कपडे काढो' आंदोलन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2010 10:40 AM IST

विद्यार्थांचं 'कपडे काढो' आंदोलन

08 डिसेंबर

विद्यार्थांची पिळवणूक करणार्‍या शैक्षणिक संस्थावर कारवाई करा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आज कोल्हापुरात आंदोलन केले. अखिल भारतीय नौजवान सभेच्यावतीने 'कपडे काढो' हे अभिनव आंदोलन करण्यात आले. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍन्ड मॅनेजमेंट आणि सिगल ऍव्हीएशन ऍकॅडमी या संस्थेच्या प्रशासनाकडून विद्यार्थावर अन्याय होतंय. अशी तक्रार अखिल भारतीय नौजवान सभेने शिक्षण संचालक, शिवाजी विद्यापीठ प्रशासन आणि जिल्हाधिकार्‍यांच्याकडे केली होती. पण संबधित संस्थेवर अजूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतापलेल्या नौजवान सभेच्या विद्यार्थांनी 'कपडे काढो' आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2010 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close