S M L

रेणुका शहाणे 'झलक दिखलाजा' मध्ये दिसणार

08 डिसेंबरसोनी टिव्हीवर लवकरच झलक दिखला जा या सेलिब्रिटी डान्स शोचा नवा सिझन सुरु होत आहे. या कार्यकर्मात माधुरी दिक्षित, मलाईका अरोरा खान आणि कोरिओग्राफर रेमो जज असणारे आहे. नुकतेचं मुंबईत या सिझनची पत्रकार परिषद पार पडली.ज्यामध्ये या शोमध्ये सहभागी झालेल्या 12 सेलिब्रिटी स्पर्धकांची झलक पाहायला मिळाली. या डान्स रिऍलिटी शोमध्ये मराठमोळ्या रेणुका शहाणेचाही सहभाग आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2010 04:51 PM IST

रेणुका शहाणे 'झलक दिखलाजा' मध्ये दिसणार

08 डिसेंबर

सोनी टिव्हीवर लवकरच झलक दिखला जा या सेलिब्रिटी डान्स शोचा नवा सिझन सुरु होत आहे. या कार्यकर्मात माधुरी दिक्षित, मलाईका अरोरा खान आणि कोरिओग्राफर रेमो जज असणारे आहे. नुकतेचं मुंबईत या सिझनची पत्रकार परिषद पार पडली.ज्यामध्ये या शोमध्ये सहभागी झालेल्या 12 सेलिब्रिटी स्पर्धकांची झलक पाहायला मिळाली. या डान्स रिऍलिटी शोमध्ये मराठमोळ्या रेणुका शहाणेचाही सहभाग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2010 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close