S M L

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी समितीची घोषणा

09 डिसेंबर टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी एक समितीची घोषणा दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी केली आहे. टेलिकॉम लायसन्स देण्यात झालेल्या घोटाळ्याची ही समिती चौकशी करणार आहे. ही एकसदस्यीय समिती आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश शिवराज वीर पाटील या समितीचे अध्यक्ष असतील. 2001 पासूनच्या टेलिकॉम लायसन्स वाटपाची ही समिती चौकशी करणार आहे. त्यामुळे एनडीए सरकारच्या काळातली टेलिकॉम वाटपाची प्रक्रियाही चौकशीअंतर्गत येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2010 01:56 PM IST

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी समितीची घोषणा

09 डिसेंबर

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी एक समितीची घोषणा दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी केली आहे. टेलिकॉम लायसन्स देण्यात झालेल्या घोटाळ्याची ही समिती चौकशी करणार आहे. ही एकसदस्यीय समिती आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश शिवराज वीर पाटील या समितीचे अध्यक्ष असतील. 2001 पासूनच्या टेलिकॉम लायसन्स वाटपाची ही समिती चौकशी करणार आहे. त्यामुळे एनडीए सरकारच्या काळातली टेलिकॉम वाटपाची प्रक्रियाही चौकशीअंतर्गत येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2010 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close