S M L

नीरा राडिया टेप प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं ही नाव - सिद्दीकी

09 डिसेंबरनीरा राडिया टेप प्रकरण आऊटलुकने छापल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. तर या प्रकरणात काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांनी उध्दव ठाकरे यांच नावनीरा राडिया यांच्या टेपप्रकरणात असल्याचा आरोप केला आहे. सिद्दीकी यांनी विधानसभेत हा आरोप केला. मुंबईमधल्या वीज दरासंदर्भात ही बोलणी होती या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणीही सिद्दीकी यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2010 02:38 PM IST

नीरा राडिया टेप प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं ही नाव - सिद्दीकी

09 डिसेंबर

नीरा राडिया टेप प्रकरण आऊटलुकने छापल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. तर या प्रकरणात काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांनी उध्दव ठाकरे यांच नावनीरा राडिया यांच्या टेपप्रकरणात असल्याचा आरोप केला आहे. सिद्दीकी यांनी विधानसभेत हा आरोप केला. मुंबईमधल्या वीज दरासंदर्भात ही बोलणी होती या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणीही सिद्दीकी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2010 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close