S M L

शिर्डीतल्या साईबाबा मंदिराची 5 कोटीची सुरक्षा व्यवस्था

09 डिसेंबरशिर्डीतल्या साईबाबा मंदिराची सुरक्षा व्यवस्था सध्या चर्चेत आहे. मंदिर प्रशासनातर्फे 5 कोटी रुपये खर्चून ही व्यवस्था उभारली जाणार आहे. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर परिसरात कॅमेरे सुरु केले जात आहेत. सध्या मंदिर परिसरात केबलिंग आणि कॅमेरे लावण्याचे काम वेगात सुरु आहे.यामुळे मंदिर परिसरात होणार्‍या चोर्‍यांना आळा बसेल अशी आशी मंदिर प्रशासननं व्यक्त केली आहे .

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2010 12:28 PM IST

शिर्डीतल्या साईबाबा मंदिराची 5 कोटीची सुरक्षा व्यवस्था

09 डिसेंबर

शिर्डीतल्या साईबाबा मंदिराची सुरक्षा व्यवस्था सध्या चर्चेत आहे. मंदिर प्रशासनातर्फे 5 कोटी रुपये खर्चून ही व्यवस्था उभारली जाणार आहे. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर परिसरात कॅमेरे सुरु केले जात आहेत. सध्या मंदिर परिसरात केबलिंग आणि कॅमेरे लावण्याचे काम वेगात सुरु आहे.यामुळे मंदिर परिसरात होणार्‍या चोर्‍यांना आळा बसेल अशी आशी मंदिर प्रशासननं व्यक्त केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2010 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close