S M L

ज्वेलर्सवर दरोडेखोरांना 24 तासात अटक

10 डिसेंबरकाल गुरुवारी महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा घातलेल्या 10 जणांना आज ठाणे जिल्ह्यातून पकडण्यात आलं. आणि विशेष म्हणजे गावकरी आणि पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडलं. विक्रमगड इथे काल रात्री महालक्ष्मी जेल्वर्स दरोडा टाकण्यात आला होता. या घटनेमागे झाबुआ गँग असल्याची माहिती मिळाली. एकूण तीस लोकांची गँग सक्रिय असून त्यांनी कालच्या घटनेत 20 लाख रुपयांचे सोनं लुटले होते. दरम्यान दरोडेखोरांना पकडणार्‍या पोलिस आणि गावकर्‍यांना गृहमंत्री आर आर पाटील यांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2010 01:57 PM IST

ज्वेलर्सवर दरोडेखोरांना 24 तासात अटक

10 डिसेंबर

काल गुरुवारी महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा घातलेल्या 10 जणांना आज ठाणे जिल्ह्यातून पकडण्यात आलं. आणि विशेष म्हणजे गावकरी आणि पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडलं. विक्रमगड इथे काल रात्री महालक्ष्मी जेल्वर्स दरोडा टाकण्यात आला होता. या घटनेमागे झाबुआ गँग असल्याची माहिती मिळाली. एकूण तीस लोकांची गँग सक्रिय असून त्यांनी कालच्या घटनेत 20 लाख रुपयांचे सोनं लुटले होते. दरम्यान दरोडेखोरांना पकडणार्‍या पोलिस आणि गावकर्‍यांना गृहमंत्री आर आर पाटील यांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2010 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close