S M L

भाजपचे आमदार पोतदाराच्या वेषात

10 डिसेंबरनागपूर अधिवेशनात आजचा दिवस हा आंदोलनाचा दिवस ठरला आहे. अनेक मागण्यासाठी विविध पक्षानी आंदोलनानी विधानसभेचा परिसर दणाणून सोडला. मातंग समाजाच्या विकासासाठी लातूरचे भाजपचे आमदार चक्क पोतराजाच्या वेशात नागपुरात विधानभवनाबाहेर उपोषणाला बसले. राज्य सरकारचे लक्ष मातंग समाजाकडे वेधण्यासाठी तसेच आपल्या काही मागण्या सरकारपुढे मांडण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. मातंग समाजाच्या विकासासाठी वेगळं आरक्षण मिळावं, मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं या त्यांच्या मागण्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2010 02:19 PM IST

भाजपचे आमदार पोतदाराच्या वेषात

10 डिसेंबर

नागपूर अधिवेशनात आजचा दिवस हा आंदोलनाचा दिवस ठरला आहे. अनेक मागण्यासाठी विविध पक्षानी आंदोलनानी विधानसभेचा परिसर दणाणून सोडला. मातंग समाजाच्या विकासासाठी लातूरचे भाजपचे आमदार चक्क पोतराजाच्या वेशात नागपुरात विधानभवनाबाहेर उपोषणाला बसले. राज्य सरकारचे लक्ष मातंग समाजाकडे वेधण्यासाठी तसेच आपल्या काही मागण्या सरकारपुढे मांडण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. मातंग समाजाच्या विकासासाठी वेगळं आरक्षण मिळावं, मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं या त्यांच्या मागण्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close