S M L

पुण्यात किल्ले शिवनेरीच्या विकास निधीत दहा लाखांचा घोटाळा

10 डिसेंबरराज्यात दररोज नवनवीन घोटाळे उघड होत असताना आता नव्याने अजून एक घोटाळा उघड झाला. पुणे जिल्ह्यातल्या किल्ले शिवनेरीच्या विकास निधीत तब्बल दहा लाखांचा घोटाळा झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महारजांच्या जन्मस्थान विकासासाठी दरवर्षी लाखो रुपये मंजृर केले जातात. कागदोपत्री खर्च दाखवून अधिकार्‍यांपासून राजकारण्यांपर्यंत पध्दतशीरपणे घोटळा केला जातो याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2010 03:36 PM IST

पुण्यात किल्ले शिवनेरीच्या विकास निधीत दहा लाखांचा घोटाळा

10 डिसेंबर

राज्यात दररोज नवनवीन घोटाळे उघड होत असताना आता नव्याने अजून एक घोटाळा उघड झाला. पुणे जिल्ह्यातल्या किल्ले शिवनेरीच्या विकास निधीत तब्बल दहा लाखांचा घोटाळा झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महारजांच्या जन्मस्थान विकासासाठी दरवर्षी लाखो रुपये मंजृर केले जातात. कागदोपत्री खर्च दाखवून अधिकार्‍यांपासून राजकारण्यांपर्यंत पध्दतशीरपणे घोटळा केला जातो याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2010 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close