S M L

दूध भेसळीचं रॅकेट उघड ; गृहमंत्र्यांनी दाखवलं दूध भेसळीचं प्रात्याक्षिक

10 डिसेंबरमहाराष्ट्र पोलिसांनी गुजरात सिमेवर आणि राज्यात काही ठिकाणी छापे मारले गेले. या छाप्यामध्ये पोलिसांना दूध भेसळी संदर्भातलं मोठं रॅकेट उघड झालं. तसेच हे दूध कसे भेसळ करण्यात येत कृत्रिम असणारे सिंथेटिक दूध कसे बनवले जाते यांचं प्रात्याक्षिक खुद्द राज्याचे गृहमंत्री गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज पत्रकारांना दाखवले. याबाबत सांगतोय आमचा करस्पॉन्डन्ट रिपोर्टर अमेय तिरोडकर

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2010 05:34 PM IST

दूध भेसळीचं रॅकेट उघड ; गृहमंत्र्यांनी दाखवलं दूध भेसळीचं प्रात्याक्षिक

10 डिसेंबर

महाराष्ट्र पोलिसांनी गुजरात सिमेवर आणि राज्यात काही ठिकाणी छापे मारले गेले. या छाप्यामध्ये पोलिसांना दूध भेसळी संदर्भातलं मोठं रॅकेट उघड झालं. तसेच हे दूध कसे भेसळ करण्यात येत कृत्रिम असणारे सिंथेटिक दूध कसे बनवले जाते यांचं प्रात्याक्षिक खुद्द राज्याचे गृहमंत्री गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज पत्रकारांना दाखवले. याबाबत सांगतोय आमचा करस्पॉन्डन्ट रिपोर्टर अमेय तिरोडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2010 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close