S M L

कवी ग्रेस यांना 'प्रिय जी.ए.' पुरस्कार प्रदान

11 डिसेंबरआजपासून पुण्यात प्रिय जी.ए. महोत्सव होत आहे. या महोत्सवात कवी ग्रेस यांना प्रिय जी.ए. पुरस्कार प्रदान करण्यात आला. रामदास भटकळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवी ग्रेस आणि त्यांची मुलगी मिथिला यांनी जीएंनी लिहिलेल्या पत्रांच्या पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन केलं. आशय सांस्कृतीक आणि जी.ए. कुटूंबियांनी हा महोत्सव आयोजित केला. यावेळी कवी ग्रेस यांनी आपल्या खास शैलीत आपलं मनोगत व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2010 06:08 PM IST

कवी ग्रेस यांना 'प्रिय जी.ए.' पुरस्कार प्रदान

11 डिसेंबर

आजपासून पुण्यात प्रिय जी.ए. महोत्सव होत आहे. या महोत्सवात कवी ग्रेस यांना प्रिय जी.ए. पुरस्कार प्रदान करण्यात आला. रामदास भटकळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवी ग्रेस आणि त्यांची मुलगी मिथिला यांनी जीएंनी लिहिलेल्या पत्रांच्या पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन केलं. आशय सांस्कृतीक आणि जी.ए. कुटूंबियांनी हा महोत्सव आयोजित केला. यावेळी कवी ग्रेस यांनी आपल्या खास शैलीत आपलं मनोगत व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2010 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close