S M L

रजनीकांतचं 60 व्या वर्षात पदार्पण

12 डिसेंबरदक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतनं आज 60 व्या वर्षात पदार्पण केलं. रजनीकांतच्या वाढदिवसामुळे चेन्नई शहर रजनीमय झालं. लाडक्या रजनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या फॅन्सनी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. फॅन्सनी काल रात्रीपासूनच जल्लोष सुरु केला होता. यावेळी रजनीकांतच्या कटआऊट आणि पोस्टर्सची आरती फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रजनीकांतने मात्र आपला वाढदिवस कुटुंबियांसमवेत साधेपणाने साजरा करणार असल्याचं जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2010 12:17 PM IST

रजनीकांतचं 60 व्या वर्षात पदार्पण

12 डिसेंबर

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतनं आज 60 व्या वर्षात पदार्पण केलं. रजनीकांतच्या वाढदिवसामुळे चेन्नई शहर रजनीमय झालं. लाडक्या रजनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या फॅन्सनी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. फॅन्सनी काल रात्रीपासूनच जल्लोष सुरु केला होता. यावेळी रजनीकांतच्या कटआऊट आणि पोस्टर्सची आरती फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रजनीकांतने मात्र आपला वाढदिवस कुटुंबियांसमवेत साधेपणाने साजरा करणार असल्याचं जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2010 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close