S M L

आंबेगावात दरोडेखोरांची 2 हजारासाठी दोघांची हत्या

12 डिसेंबरआंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी इथं मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरोडा घालून दोन जणांची हत्या केली. पोपट वनवे आणि दशरथ वनवे या बाप लेकाची या दरोडेखोरांनी अमानुष हत्या केली. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी घरातून केवळ दोन हजार रूपये आणि मंगळसूत्र पळवून नेले. त्यामुळे दरोड्यामागे आणखी काही विशिष्ट हेतू असल्याचा संशय येत आहे. आंबेगाव तालुक्यातील गेल्या वर्षभरातील ही तिसरी घटना आहे. या संबधांत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2010 01:05 PM IST

आंबेगावात दरोडेखोरांची 2 हजारासाठी दोघांची हत्या

12 डिसेंबर

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी इथं मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरोडा घालून दोन जणांची हत्या केली. पोपट वनवे आणि दशरथ वनवे या बाप लेकाची या दरोडेखोरांनी अमानुष हत्या केली. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी घरातून केवळ दोन हजार रूपये आणि मंगळसूत्र पळवून नेले. त्यामुळे दरोड्यामागे आणखी काही विशिष्ट हेतू असल्याचा संशय येत आहे. आंबेगाव तालुक्यातील गेल्या वर्षभरातील ही तिसरी घटना आहे. या संबधांत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2010 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close