S M L

लातूर येथे जीप - कंटेनर अपघातात 6 ठार

12 डिसेंबरलातूर जिल्ह्यात उदगीरवरुन वाडवणा येथे जाणार्‍या एका जीपला कंटेनरने उडवलं. नांदेड -बिदर महामार्गावर दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला असून ही जीप प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी होती. या अपघातात जीपमधील 16 प्रवाशांपैकी 6 प्रवासी ठार झाले. तर 10 प्रवासी जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2010 02:22 PM IST

लातूर येथे जीप - कंटेनर अपघातात 6 ठार

12 डिसेंबर

लातूर जिल्ह्यात उदगीरवरुन वाडवणा येथे जाणार्‍या एका जीपला कंटेनरने उडवलं. नांदेड -बिदर महामार्गावर दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला असून ही जीप प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी होती. या अपघातात जीपमधील 16 प्रवाशांपैकी 6 प्रवासी ठार झाले. तर 10 प्रवासी जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2010 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close