S M L

माहिम येथे सिलेंडरचा स्फोटात 10 घरांचं नुकसान

12 डिसेंबरमुंबईत माहिम मधल्या शितलामाता परिसरातल्या गिरगावकर चाळीला संध्याकाळी आग लागली. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली. मात्र यात सुदैवांने जिवित हानी झाली नाही. मात्र या स्फोटाच्या आगीत 10 घरांचं मोठं नुकसान झालं. फायरब्रिगेडच्या 8 गाडया आणि 4 टँकरनी ही आग आटोक्यात आणली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2010 05:24 PM IST

माहिम येथे सिलेंडरचा स्फोटात 10 घरांचं नुकसान

12 डिसेंबर

मुंबईत माहिम मधल्या शितलामाता परिसरातल्या गिरगावकर चाळीला संध्याकाळी आग लागली. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली. मात्र यात सुदैवांने जिवित हानी झाली नाही. मात्र या स्फोटाच्या आगीत 10 घरांचं मोठं नुकसान झालं. फायरब्रिगेडच्या 8 गाडया आणि 4 टँकरनी ही आग आटोक्यात आणली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2010 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close