S M L

फेरीवाल्याचे पुनर्वसन तत्काळ करावे शिवसेनेची मागणी

13 डिसेंबरकोल्हापूर शहरातील फेरीवाल्याचे पुनर्वसन तत्काळ करावे या मागणीसाठी फेरीवाल्यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला. हा मोर्चा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर महानगरपालिकेनं अतिक्रमण निर्मुलनची कारवाई जोरदार सुरु केली. पण ह्या फेरीवाल्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत.असा आरोप फेरीवाल्यांनी केला. त्यामुळे ह्या फेरीवाल्यांनी आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला. त्याचबरोबर तात्काळ फेरीवाल्याचे पुनर्वसन करा असा म्हणून फेरीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि आयुक्त विजय सिंघल यांना धारेवर धरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 11:22 AM IST

फेरीवाल्याचे पुनर्वसन तत्काळ करावे शिवसेनेची मागणी

13 डिसेंबर

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्याचे पुनर्वसन तत्काळ करावे या मागणीसाठी फेरीवाल्यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला. हा मोर्चा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर महानगरपालिकेनं अतिक्रमण निर्मुलनची कारवाई जोरदार सुरु केली. पण ह्या फेरीवाल्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत.असा आरोप फेरीवाल्यांनी केला. त्यामुळे ह्या फेरीवाल्यांनी आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला. त्याचबरोबर तात्काळ फेरीवाल्याचे पुनर्वसन करा असा म्हणून फेरीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि आयुक्त विजय सिंघल यांना धारेवर धरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close