S M L

शेतीची साहित्य घेऊन मनसेचा मोर्चा

13 डिसेंबरअवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई लवकर द्यावी. तसेच शेतकर्‍यांना शेतीसाठी मोफत वीजपुरवठा करावा यासाठी मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी बैलगाडी, ऊस, नागर हे साहित्य घेऊन मोर्चा काढला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 07:38 AM IST

शेतीची साहित्य घेऊन मनसेचा मोर्चा

13 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई लवकर द्यावी. तसेच शेतकर्‍यांना शेतीसाठी मोफत वीजपुरवठा करावा यासाठी मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी बैलगाडी, ऊस, नागर हे साहित्य घेऊन मोर्चा काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 07:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close