S M L

सचिन झळकणार टाईम्स मॅगझिनमध्ये

13 डिसेंबरमास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावर्षीच्या टाईम्स मॅगझिनमध्ये स्थान मिळवलं आहे. स्पोर्ट्समधल्या या वर्षातल्या सर्वोत्तम दहा कामगिरींमध्ये सचिनच्या वन डे डबल सेंच्युरीचा समावेश करण्यात आला आहे. वन डे मध्ये सर्वात जास्त रन्स सचिनच्याच नावावर आहेत. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्द त्याने केलेली डबल सेंच्युरी वन डेच्या इतिहासातली पहिली डबल सेंच्युरी ठरली. त्यामुळे टाईम्स मॅगझिननेही या इनिंगची खास दखल घेतली. दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या टीमविरुद्ध सचिनने ही डबल सेंच्युरी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 12:50 PM IST

सचिन झळकणार टाईम्स मॅगझिनमध्ये

13 डिसेंबर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावर्षीच्या टाईम्स मॅगझिनमध्ये स्थान मिळवलं आहे. स्पोर्ट्समधल्या या वर्षातल्या सर्वोत्तम दहा कामगिरींमध्ये सचिनच्या वन डे डबल सेंच्युरीचा समावेश करण्यात आला आहे. वन डे मध्ये सर्वात जास्त रन्स सचिनच्याच नावावर आहेत. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्द त्याने केलेली डबल सेंच्युरी वन डेच्या इतिहासातली पहिली डबल सेंच्युरी ठरली. त्यामुळे टाईम्स मॅगझिननेही या इनिंगची खास दखल घेतली. दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या टीमविरुद्ध सचिनने ही डबल सेंच्युरी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close