S M L

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला

13 डिसेंबरअवकाळी पावसामुळे हिवाळ्याची सुरुवात उशीरा झाली असली तरी राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यात तापमान कमी झालं झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या दिसायला लागल्यात. पुण्यामध्ये काल 15 डिग्री सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली . नागपूरमध्ये 18 डिग्री किमान तापमान नोंदवलं गेले. तर नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे 7 सेल्सियस अंश तापमानाची नोंद झाली. थंडीचा कडाका वाढल्याने गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली. किमान तापमान मुंबई 21.6 पुणे - 15.7 नाशिक - 7.0, औरंगाबाद - 14.1, कोल्हापूर - 14.4, नागपूर - 14.0

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 01:52 PM IST

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला

13 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे हिवाळ्याची सुरुवात उशीरा झाली असली तरी राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यात तापमान कमी झालं झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या दिसायला लागल्यात. पुण्यामध्ये काल 15 डिग्री सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली . नागपूरमध्ये 18 डिग्री किमान तापमान नोंदवलं गेले. तर नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे 7 सेल्सियस अंश तापमानाची नोंद झाली. थंडीचा कडाका वाढल्याने गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली.

किमान तापमान

मुंबई 21.6 पुणे - 15.7 नाशिक - 7.0, औरंगाबाद - 14.1, कोल्हापूर - 14.4, नागपूर - 14.0

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close