S M L

राहुल गांधी गूगलवर सर्वांत लोकप्रिय राजकारणी

13 डिसेंबरबिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा फ्लॉप शो झाला असला तरी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यावर्षीचे सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी ठरले आहे. राहुल गांधींबद्दल जाणून घेण्यात गुगलप्रेमींनी पसंती दाखवली आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले राहुल गांधी हे यावर्षीचे आघाडीचे राजकारणी ठरले आहेत. तर बॉलीवूडमध्ये या सर्चइंजिनवर भारतातून कतरिना कैफ त्यानंतर सलमान खान यांना सर्वाधिक हिटस् मिळाल्यात. तर प्रिन्स या सिनेमात भूमिका साकारलेली ब्रिटीश अभिनेत्री अरुणा शिल्ड्स्‌सची लोकप्रियताही वाढतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 05:09 PM IST

राहुल गांधी गूगलवर सर्वांत लोकप्रिय राजकारणी

13 डिसेंबर

बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा फ्लॉप शो झाला असला तरी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यावर्षीचे सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी ठरले आहे. राहुल गांधींबद्दल जाणून घेण्यात गुगलप्रेमींनी पसंती दाखवली आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले राहुल गांधी हे यावर्षीचे आघाडीचे राजकारणी ठरले आहेत. तर बॉलीवूडमध्ये या सर्चइंजिनवर भारतातून कतरिना कैफ त्यानंतर सलमान खान यांना सर्वाधिक हिटस् मिळाल्यात. तर प्रिन्स या सिनेमात भूमिका साकारलेली ब्रिटीश अभिनेत्री अरुणा शिल्ड्स्‌सची लोकप्रियताही वाढतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close