S M L

नॅनोला 'पॉवर स्टीअरिंग' मिळणार

13 डिसेंबरनॅनोची विक्री वाढवण्यासाठी टाटा मोटर्स नॅनोला आणखी आधुनिक बनवणार आहे. आता त्यात आणखी फिचर्सचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी नॅनोमध्ये पॉवर स्टीअरिंग, फाईव्ह-स्पीड गिअर बॉक्स आणि ऍडजेस्टेबल सिट्स बसवण्यात येणार आहेत. 2011 च्या मार्चपर्यंत ही नवी नॅनो लॉन्च केली जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 05:43 PM IST

नॅनोला 'पॉवर स्टीअरिंग' मिळणार

13 डिसेंबर

नॅनोची विक्री वाढवण्यासाठी टाटा मोटर्स नॅनोला आणखी आधुनिक बनवणार आहे. आता त्यात आणखी फिचर्सचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी नॅनोमध्ये पॉवर स्टीअरिंग, फाईव्ह-स्पीड गिअर बॉक्स आणि ऍडजेस्टेबल सिट्स बसवण्यात येणार आहेत. 2011 च्या मार्चपर्यंत ही नवी नॅनो लॉन्च केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close