S M L

डिसेंबरनंतर लवासावर अंतिम निर्णय

14 डिसेंबरपुण्याजवळच्या लवासा सिटीच्या अडचणी कायम आहेत. आयबीएन-लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपर्यंत लवासाच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीत लवासाबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबरनंतरचे लवासाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. लवासा कार्पोरेशनला पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाबाबत, आक्षेप नोंदवणारी नोटीस पर्यावरण मंत्रालयानं बजावली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 09:53 AM IST

डिसेंबरनंतर लवासावर अंतिम निर्णय

14 डिसेंबर

पुण्याजवळच्या लवासा सिटीच्या अडचणी कायम आहेत. आयबीएन-लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपर्यंत लवासाच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीत लवासाबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबरनंतरचे लवासाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. लवासा कार्पोरेशनला पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाबाबत, आक्षेप नोंदवणारी नोटीस पर्यावरण मंत्रालयानं बजावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close