S M L

नाशिक गारठलं ; 6. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

14 डिसेंबरराज्यभर थंडीचा जोर चांगलाचं वाढला आहे. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये आज 6. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. डिसेंबर महिना संपेपर्यंत तापमान 4 अंश सेल्सिअस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली. तर ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 07:37 AM IST

नाशिक गारठलं ; 6. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

14 डिसेंबर

राज्यभर थंडीचा जोर चांगलाचं वाढला आहे. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये आज 6. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. डिसेंबर महिना संपेपर्यंत तापमान 4 अंश सेल्सिअस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली. तर ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close