S M L

जळगावात थंडीचा पहिला बळी

14 डिसेंबरउत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर सुरुच आहे. तर जळगावात थंडीचा पहिला बळी गेला आहे. जिल्ह्यातील पाचोरा इथं एका वृद्धाचं थंडीनं गारठून मृत्यू झाला आहे. कडक उन्हाळा असलेलं शहर म्हणून ओळख असलेल्या जळगांवात यंदा थंडींही विक्रमी हजेरी लावली आहे. गेल्या 4 दिवसापासून तापमानात जवळपास 3 डिग्रीची घसरण झाली आहे.जळगावमध्ये तापमान 8.9 अंश सेल्सिअसवर गेलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 12:32 PM IST

जळगावात थंडीचा पहिला बळी

14 डिसेंबर

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर सुरुच आहे. तर जळगावात थंडीचा पहिला बळी गेला आहे. जिल्ह्यातील पाचोरा इथं एका वृद्धाचं थंडीनं गारठून मृत्यू झाला आहे. कडक उन्हाळा असलेलं शहर म्हणून ओळख असलेल्या जळगांवात यंदा थंडींही विक्रमी हजेरी लावली आहे. गेल्या 4 दिवसापासून तापमानात जवळपास 3 डिग्रीची घसरण झाली आहे.जळगावमध्ये तापमान 8.9 अंश सेल्सिअसवर गेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close