S M L

'टुनपूर का सुपर हिरो' प्रदर्शित होण्यास सज्ज

14 डिसेंबरलाइव ऍक्शन ऍनिमेटेड सिनेमा टुनपूर का सुपर हिरो आता लवकरचं रिलीज होत आहे. सिनेमाचा मुख्य अभिनेता अजय देवगण सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईतल्या एका शाळेत गेला होता.अजय देवगणसह तीन ऍनिमेटेड कॅरेक्टर्स एकत्र होते. लवीना,बानू,आणि गोपू मुंबईतल्या एका शाळेत सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. यावेळेस अजय देवगणने नुसतं फ्लॅग ऑफचं नाही केलं तर दरवर्षी मुंबई ट्रॅफिक पोलिस आणि पोद्दार जम्बो किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या वाहतुक सुरक्षेच्या कँपेनमध्ये सहभागी झाला. तसेच वाहतुक सुरक्षेवर गेम लाँच केला. अजयच्या म्हणण्यानुसार त्याचा हा आगामी सिनेमा लहानमुलांबरोबर मोठेही तितकाच एन्जॉय करतील. या सिनेमाचं बजेट 28 करोड असून या लाइव ऍक्शन ऍनिमेटेड सिनेमासाठी तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 02:46 PM IST

'टुनपूर का सुपर हिरो' प्रदर्शित होण्यास सज्ज

14 डिसेंबर

लाइव ऍक्शन ऍनिमेटेड सिनेमा टुनपूर का सुपर हिरो आता लवकरचं रिलीज होत आहे. सिनेमाचा मुख्य अभिनेता अजय देवगण सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईतल्या एका शाळेत गेला होता.

अजय देवगणसह तीन ऍनिमेटेड कॅरेक्टर्स एकत्र होते. लवीना,बानू,आणि गोपू मुंबईतल्या एका शाळेत सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. यावेळेस अजय देवगणने नुसतं फ्लॅग ऑफचं नाही केलं तर दरवर्षी मुंबई ट्रॅफिक पोलिस आणि पोद्दार जम्बो किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या वाहतुक सुरक्षेच्या कँपेनमध्ये सहभागी झाला. तसेच वाहतुक सुरक्षेवर गेम लाँच केला. अजयच्या म्हणण्यानुसार त्याचा हा आगामी सिनेमा लहानमुलांबरोबर मोठेही तितकाच एन्जॉय करतील. या सिनेमाचं बजेट 28 करोड असून या लाइव ऍक्शन ऍनिमेटेड सिनेमासाठी तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close