S M L

कसाबची याचिका कोर्टाने फेटाळली

14 डिसेंबरमंबई 26/11 हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. हल्ल्याच्यावेळी अल्पवयीन असल्याने आपला खटला ज्युव्हेनाईल कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी कसाबने याचिकेत केली होती. पण ट्रायल कोर्टात या मुद्द्यावर निर्णय झाला. त्यामुळे कसाबचे वय पुन्हा तपासण्याची गरज नाही, असं सांगत कसाबची याचिका कोर्टाने फेटाळली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 03:13 PM IST

कसाबची याचिका कोर्टाने फेटाळली

14 डिसेंबर

मंबई 26/11 हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. हल्ल्याच्यावेळी अल्पवयीन असल्याने आपला खटला ज्युव्हेनाईल कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी कसाबने याचिकेत केली होती. पण ट्रायल कोर्टात या मुद्द्यावर निर्णय झाला. त्यामुळे कसाबचे वय पुन्हा तपासण्याची गरज नाही, असं सांगत कसाबची याचिका कोर्टाने फेटाळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 03:13 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close