S M L

गदिमा पुरस्कारांचं वितरण ; मधु मंगेश कर्णिक आणि कृष्णाबाई सुर्वे यांचा सन्मान

14 डिसेंबरग.दि. माडगुळकर प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणार्‍या ग.दि. माडगुळकर पुरस्कार आज मधु मंगेश कर्णीक यांना देण्यात आला. गृहिणी सखी सचिव पुरस्कार कृष्णाबाई नारायण सुर्वे यांना देण्यात आला. गदिमा चैत्रबन पुरस्कार किशोर कदम यांना देण्यात आला. तर डॉ. वसंतराव पटवर्धन यांना गदिमा स्नेहबंध पुरस्करा देण्यात आला. यावेळी द.भी कुलकर्णी उपस्थीत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 03:17 PM IST

गदिमा पुरस्कारांचं वितरण ; मधु मंगेश कर्णिक आणि कृष्णाबाई सुर्वे यांचा सन्मान

14 डिसेंबर

ग.दि. माडगुळकर प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणार्‍या ग.दि. माडगुळकर पुरस्कार आज मधु मंगेश कर्णीक यांना देण्यात आला. गृहिणी सखी सचिव पुरस्कार कृष्णाबाई नारायण सुर्वे यांना देण्यात आला. गदिमा चैत्रबन पुरस्कार किशोर कदम यांना देण्यात आला. तर डॉ. वसंतराव पटवर्धन यांना गदिमा स्नेहबंध पुरस्करा देण्यात आला. यावेळी द.भी कुलकर्णी उपस्थीत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close