S M L

हिरो आणि होंडाचे मार्ग बदलणार

15 डिसेंबर25 वर्षांच्या मोठ्या भागीदारीनंतर आता हिरो आणि होंडा या दोन कंपन्या वेगळ्या होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हिरो कॉर्पाेरेशनच्या संचालक मंडळाने ही भागीदारी संपवण्यासाठी मंजुरी दिली. हिरो कॉर्पोरेशन आता होंडाकडून 26 टक्के शेअर्स विकत घेणार आहे. त्याची किंमत 1 ते सव्वा अब्ज डॉलर एवढी असेल. हिरो-होंडाच्या संचालक मंडळाची उद्या दिल्लीत यासंदर्भात बैठक होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 02:48 PM IST

हिरो आणि होंडाचे मार्ग बदलणार

15 डिसेंबर

25 वर्षांच्या मोठ्या भागीदारीनंतर आता हिरो आणि होंडा या दोन कंपन्या वेगळ्या होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हिरो कॉर्पाेरेशनच्या संचालक मंडळाने ही भागीदारी संपवण्यासाठी मंजुरी दिली. हिरो कॉर्पोरेशन आता होंडाकडून 26 टक्के शेअर्स विकत घेणार आहे. त्याची किंमत 1 ते सव्वा अब्ज डॉलर एवढी असेल. हिरो-होंडाच्या संचालक मंडळाची उद्या दिल्लीत यासंदर्भात बैठक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close