S M L

शिवसेनेच्या पाच आमदारांचं निलंबन रद्द

15 डिसेंबरविधानसभेत गोंधळ घालणार्‍या पाचही शिवसेना आमदराचे निलंबन रद्द झाले. अवकाळी पावसाच्या चर्चेदरम्यान अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला आणि राज्यघटनेचा अवमान केला म्हणून अधिवेशनाच्या दुसर्‍याचे दिवशी पाच शिवसेना आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केलं होत. आशिष जयस्वाल, रविंद्र वायकर, संजय राठोड, अभिजीत अडसूळ, शरद पाटील या आमदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यांची शिक्षा कमी करावी असे प्रयत्न त्यावेळी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 03:58 PM IST

शिवसेनेच्या पाच आमदारांचं निलंबन रद्द

15 डिसेंबर

विधानसभेत गोंधळ घालणार्‍या पाचही शिवसेना आमदराचे निलंबन रद्द झाले. अवकाळी पावसाच्या चर्चेदरम्यान अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला आणि राज्यघटनेचा अवमान केला म्हणून अधिवेशनाच्या दुसर्‍याचे दिवशी पाच शिवसेना आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केलं होत. आशिष जयस्वाल, रविंद्र वायकर, संजय राठोड, अभिजीत अडसूळ, शरद पाटील या आमदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यांची शिक्षा कमी करावी असे प्रयत्न त्यावेळी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close