S M L

'व्हिनस सोसायटी' भूखंड घोटाळाची सीआयडी चौकशी होणार

15 डिसेंबरनवी मुंबईतल्या 'व्हिनस सहकारी गृहनिर्माण संस्थेनं' केलेल्या भूखंड घोटाळ्याची सीआयडी चौकशी होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सभागृहात घोषणा केली. सिडकोचे नुकसान करणा-या व्हिनसचे सगळे लायसन्स तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.आयबीएन लोकमतने हा भूखंड घोटाळा उजेडात आणला होता. मनसेने यासंदर्भातली लक्षवेधी मांडली होती. या घोटाळ्यात रामानंद तिवारी आणि यांच्यासह काही बडे अधिकारी सहभागी असल्याचा आरोपही मनसेने केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 04:31 PM IST

'व्हिनस सोसायटी' भूखंड घोटाळाची सीआयडी चौकशी होणार

15 डिसेंबर

नवी मुंबईतल्या 'व्हिनस सहकारी गृहनिर्माण संस्थेनं' केलेल्या भूखंड घोटाळ्याची सीआयडी चौकशी होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सभागृहात घोषणा केली. सिडकोचे नुकसान करणा-या व्हिनसचे सगळे लायसन्स तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.आयबीएन लोकमतने हा भूखंड घोटाळा उजेडात आणला होता. मनसेने यासंदर्भातली लक्षवेधी मांडली होती. या घोटाळ्यात रामानंद तिवारी आणि यांच्यासह काही बडे अधिकारी सहभागी असल्याचा आरोपही मनसेने केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close