S M L

पंतप्रधानांच्या जीवाला धोका !

15 डिसेंबरपंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. लिट्टे या अतिरेकी संघटनेकडून पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे. पंतप्रधान पुढच्या महिन्यात तामिळनाडूला भेट देणार आहेत. त्यावेळी लिट्टेचे अतिरेकी पंतप्रधानांवर हल्ला करतील असा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं दिला. लिट्टेचे अतिरेकी समुद्रमार्गे भारतात पोचल्याची माहिती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 05:02 PM IST

पंतप्रधानांच्या जीवाला धोका !

15 डिसेंबर

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. लिट्टे या अतिरेकी संघटनेकडून पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे. पंतप्रधान पुढच्या महिन्यात तामिळनाडूला भेट देणार आहेत. त्यावेळी लिट्टेचे अतिरेकी पंतप्रधानांवर हल्ला करतील असा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं दिला. लिट्टेचे अतिरेकी समुद्रमार्गे भारतात पोचल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close