S M L

ठाण्यातली अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याची मागणी

15 डिसेंबरठाण्यातली अनधिकृत बांधकाम उल्हासनगरच्या धर्तीवर अधिकृत करा अशी मागणी आज शिवसेना आणि मनसेने अधिवेशनात केली. त्यावर 25 लाख लोकांसाठी गरज पडली तर सरकार कायद्यात सुधारणा करेल असं आश्वासन उद्योगमंंत्री नारायण राणे यांनी दिलं. पण सरकार नेमकं काय करणार हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 05:35 PM IST

ठाण्यातली अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याची मागणी

15 डिसेंबर

ठाण्यातली अनधिकृत बांधकाम उल्हासनगरच्या धर्तीवर अधिकृत करा अशी मागणी आज शिवसेना आणि मनसेने अधिवेशनात केली. त्यावर 25 लाख लोकांसाठी गरज पडली तर सरकार कायद्यात सुधारणा करेल असं आश्वासन उद्योगमंंत्री नारायण राणे यांनी दिलं. पण सरकार नेमकं काय करणार हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close