S M L

लवासा प्रकरणाची सुनावणी मंगळवारी

15 डिसेंबरलवासा प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टाने मंगळवारपर्यंत पुढे ढकलली आहे. पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत मुंबई हायकोर्टाने पर्यावरण मंत्रालय आणि लवासाला विचारणा केली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी झालीे. पर्यावरण खात्याच्या देखरेखीखाली स्वतःच्या जबाबदारीवर लवासाने पायाभूत बांधकाम करु द्यावी असा सल्लाही पर्यावरण मंत्रालयाला दिला. यावर सल्लामसलत करुन कोर्टात सांगू अस पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने कोर्टात सांगण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 12:40 PM IST

लवासा प्रकरणाची सुनावणी मंगळवारी

15 डिसेंबर

लवासा प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टाने मंगळवारपर्यंत पुढे ढकलली आहे. पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत मुंबई हायकोर्टाने पर्यावरण मंत्रालय आणि लवासाला विचारणा केली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी झालीे. पर्यावरण खात्याच्या देखरेखीखाली स्वतःच्या जबाबदारीवर लवासाने पायाभूत बांधकाम करु द्यावी असा सल्लाही पर्यावरण मंत्रालयाला दिला. यावर सल्लामसलत करुन कोर्टात सांगू अस पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने कोर्टात सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close